Category: KAVITA – कविता
-
अद्वैत
अद्वैत सूर्य तू ,किरण तूप्रकाश तू ,अंधार तूढीग तू ,रास तूखग्रास तू ,नक्षत्रांच्या दशा तू तारे तू , तारका तूकृष्ण तू , कृष्णविवर तूशिष्य तू ,गुरु तूपृथ्वी तू ,पूर्व पशिम दिशा तू योग तू ,संयोग तूरोग तू ,इलाज तूजन्म तू ,मरण तूप्राणी तू , लक्ष लक्ष योनी तू स्थिती तू ,मिती तूचित्त तू ,निमित्त तूपित्त…
-
किडा नालीचा
कफल्लक गुंड पाच वर्षापुर्वींचाआज मालक करोडोंचातू तसाच किडा नालीचाघाणीतच मरण्याच्या लायकीचा तुझ एकोप्याची भाषा नाहीवापरण्या बुद्धी इच्छा नाहीहिशेब विचारीण्या छाती नाहीरक्त सांडीण्या धैर्य नाही मग हक्क कैसा आरोपांचामग दोष कैसा नशिबाचातू तसाच किडा नालीचाघाणीतच मरण्याच्या लायकीचा
-
सती
सती नसे तयारी मना न चित्तीचेचुनी मना करुनी मातीसजवूनी मातीची कांतीकिती यौवना फसती नासतीरोज अनिच्चे खेळ मांडीनिर्लज्ये होवुनी लाज सांडीमग समोरचाही ओरबाडीकाळी,गोरी सारी कातडीवर बाष्फळ समाजाची वांतीरोज शिकवी तिलाच नीतीयुगेन युगे हि अशीच कणकणजळतसे रोज नग्न प्रतिक्षणनिर्लज्ये हासोनी जाळोनी सर्व नातीपतीविना जशी ……..सती
-
वड आणि मी
केरळच्या अनोळखी भूमीत, भाड्याने राहत असताना मी जेवणासाठी जवळच्या हॉटेलमध्ये जात असे, ज्यातून एका भव्य वटवृक्षाखाली गजबजणारा बस स्टॉप दिसत असे . माझ्या टेबलवरून मी रोज बसेस, गर्दी आणि दैनंदिन व्यवहारात गुंतलेले व्यस्त लोक पाहत होतो . बऱ्याच घटना माझ्यासमोर घडत असतानाही एका क्षणी मला माझ्यासाठी आणि त्या वटवृक्षासाठी वेळ थांबलेला दिसत होता. या दृश्याने भावनांची लाट निर्माण झाली…