कफल्लक गुंड पाच वर्षापुर्वींचा
आज मालक करोडोंचा
तू तसाच किडा नालीचा
घाणीतच मरण्याच्या लायकीचा
तुझ एकोप्याची भाषा नाही
वापरण्या बुद्धी इच्छा नाही
हिशेब विचारीण्या छाती नाही
रक्त सांडीण्या धैर्य नाही
मग हक्क कैसा आरोपांचा
मग दोष कैसा नशिबाचा
तू तसाच किडा नालीचा
घाणीतच मरण्याच्या लायकीचा
Leave a Reply